Online Bible

- Reklamy -




१ शमुवेल 10:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 नंतर, शौलाचा काका त्यास व त्याच्या चाकराला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” तो बोलला, “आम्ही गाढवांचा शोध करीत गेलो; ती नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलाकडे गेलो.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 शौलाचा काका त्याला व त्याच्या गड्याला म्हणाला, “तुम्ही कोठे गेला होता?” ते म्हणाले, “गाढवे शोधायला; ती सापडत नाहीत असे पाहून आम्ही शमुवेलाकडे गेलो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तेव्हा शौलाच्या काकाने त्याला आणि त्याच्या सेवकाला विचारले, “तुम्ही कुठे गेला होता?” तो म्हणाला, “गाढवांना शोधण्यासाठी गेलो होतो, परंतु ती आम्हाला सापडत नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलकडे गेलो.”

Viz kapitola kopírovat




१ शमुवेल 10:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy