१ शमुवेल 10:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तेव्हा त्या ठिकाणाचा कोणी एक उत्तर देऊन बोलला, “त्यांचा बाप कोण आहे?” यावरुन, अशी म्हण पडली की, शौलही भविष्यवाद्यांमध्ये आहे काय? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा तेथल्या एका मनुष्याने उत्तर दिले; तो म्हणाला, “ह्या संदेष्ट्याचा बाप कोण होता?” ह्यावरून शौलही संदेष्ट्यांपैकी आहे काय अशी म्हण पडली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तिथे राहत असलेल्या एका मनुष्याने उत्तर दिले, “त्यांचा पिता कोण आहे?” यावरून अशी म्हण पडली: “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी आहे काय?” Viz kapitola |