१ शमुवेल 1:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी परमेश्वरापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 ह्याच बालकासाठी मी प्रार्थना करत होते. परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 या बाळासाठी मी प्रार्थना केली, आणि याहवेहकडे मी जे मागितले त्यांनी ते मला दिले आहे. Viz kapitola |