१ शमुवेल 1:19 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 आणि सकाळी त्यांनी उठून परमेश्वराची उपासना केली; मग ते निघून रामा येथे आपल्या घरी परतले. आणि एलकानाने आपली पत्नी हन्ना हिला जाणले व परमेश्वराने तिची आठवण केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 ती मंडळी अगदी पहाटेस उठून परमेश्वराला वंदन करून रामा येथे आपल्या घरी परत गेली; मग एलकानाने आपल्या स्त्रीला जाणले आणि परमेश्वराने तिची आठवण केली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 दुसर्या दिवशी सकाळी त्यांनी उठून याहवेहची उपासना केली आणि परत रामाह येथे आपल्या घरी परतले. एलकानाहने आपली पत्नी हन्नाह हिच्याशी प्रीतिसंबंध केला आणि याहवेहने तिची आठवण केली. Viz kapitola |