१ शमुवेल 1:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 तेव्हा एली तिला म्हणाला, “किती वेळ तू मद्याच्या नशेत मस्त राहशील? तू मद्याचा अंमल आपल्यापासून दूर कर.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 एली तिला म्हणाला, “तू अशी कोठवर नशेत राहणार? तू ह्या आपल्या द्राक्षारसाच्या नशेतून मुक्त हो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 आणि एली तिला म्हणाला, “किती वेळ तू नशेत राहशील? मद्यपान सोडून दे.” Viz kapitola |