1 पेत्र 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 प्रीतीच्या अभिवादनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 प्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना सलाम करा. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो. Viz kapitolaपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)14 बंधुप्रीतीच्या चुंबनाने एकमेकांना वंदन करा. सर्व ख्रिस्ती बंधुभगिनींना शांतीचे वरदान मिळो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 एकमेकांना प्रीतीच्या चुंबनाने अभिवादन करा. तुम्ही जे ख्रिस्तामध्ये आहात त्या तुम्हा सर्वांना शांती असो. Viz kapitola |