१ राजे 6:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मंदिराची देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रूंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर त्याची रूंदी दहा हात होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मंदिराच्या पवित्रस्थानापुढील देवडीची लांबी वीस हात म्हणजे मंदिराच्या रुंदीएवढी होती, आणि मंदिरासमोर तिची रुंदी दहा हात होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरच्या वर्हांड्याची रुंदी मंदिराच्या रुंदीएवढीच, म्हणजेच वीस हात होती, मंदिराच्या समोरील बाजूने त्याची रुंदी दहा हात होती. Viz kapitola |