१ राजे 6:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 कारागिरांनी जैतून लाकडाचे दोन करुब देवदूत बनवले. त्यांना पंख होते. करुब देवदूतांची उंची प्रत्येकी दहा दहा हात होती. ते परमपवित्र गाभाऱ्यात ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 जैतून लाकडाचे दहा-दहा हात उंच असे दोन करूब करून त्याने गाभार्यात ठेवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आतील पवित्रस्थानासाठी त्याने जैतून लाकडाचे दोन करूब तयार केले. प्रत्येक दहा हात उंच होते. Viz kapitola |