१ राजे 6:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 परमपवित्र गाभाऱ्यासमोरच्या वेदीसह सर्व मंदिर सोन्याने मढवून त्याने काम समाप्त केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 त्याने सर्व मंदिर सोन्याने मढवून मंदिराचे काम समाप्त केले. तसेच त्याने परमपवित्रस्थानाला लागून असलेली वेदी सगळी सोन्याने मढवली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 अशाप्रकारे त्याने संपूर्ण मंदिर सोन्याने मढविले. आतील पवित्रस्थानातील वेदीला सुद्धा त्याने सोन्याचे आवरण दिले. Viz kapitola |