१ राजे 5:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 परमेश्वराने माझे वडिल दाविदाला वचन दिले होते. परमेश्वराने सांगितले होते, ‘तुझ्यानंतर मी तुझ्या मुलाला राजा करीन. तो माझ्या सन्मानार्थ मंदिर बांधील’ त्याप्रमाणे माझ्या परमेश्वर देवाच्या सन्मानार्थ मंदिर बाधण्याची माझी योजना आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 पाहा, मी आपला देव परमेश्वर ह्याच्या नामासाठी मंदिर बांधण्याचे योजले आहे; परमेश्वराने माझे वडील दावीद ह्यांना म्हटले होते की, “तुझ्या जागी तुझ्या गादीवर तुझा जो पुत्र मी बसवीन तोच माझ्या नामासाठी मंदिर बांधील.” त्याप्रमाणे मी करणार आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जसे याहवेहने माझे पिता दावीदाला सांगितले होते, ‘तुझा पुत्र, ज्याला मी तुझ्या जागी तुझ्या राजासनावर बसवेन तो माझ्या नावासाठी मंदिर बांधेल.’ म्हणून याहवेह माझ्या परमेश्वराच्या नावासाठी मी मंदिर बांधावे अशी मी इच्छा बाळगतो. Viz kapitola |