१ राजे 5:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 शलमोनाच्या कामावरील मुख्य अमलदाराखेरीज आणखी तीन हजार तीनशे अधिकारी कामकरी लोकांवर देखरेख करण्यास नेमले होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 शलमोनाच्या कामावरील मुख्य अंमलदारांखेरीज आणखी तीन हजार तीनशे अंमलदार कामकरी लोकांचा बंदोबस्त करण्यास नेमले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्याचप्रमाणे शलोमोनचे तीन हजार तीनशे मुकादम होते, जे प्रकल्पाची देखरेख करून कामगारांचे मार्गदर्शन करीत असत. Viz kapitola |