१ राजे 5:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 अदोनीराम नावाच्या मनुष्यास त्यांचा प्रमुख म्हणून नेमले. प्रत्येक गटात दहा हजार माणसे होती. प्रत्येक गट लबानोनात एक महिना काम करी आणि घरी परतून दोन महिने आराम करत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 लबानोन पर्वतावर दरमहा पाळीपाळीने दहा-दहा हजार बिगारी त्याने पाठवले; एक महिना ते लबानोन पर्वतावर राहत व दोन महिने घरी राहत; अदोनीराम हा बिगार्यांवर होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्यांवर अधिकारी होता. Viz kapitola |