१ राजे 5:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 शलमोन राजाने सर्व इस्राएल लोंकावर वेठबिगार बसवला यासाठी तीस हजार माणसे नेमली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 शलमोन राजाने सर्व इस्राएलातल्या लोकांवर बिगार बसवली, ही बिगार तीस हजार मनुष्यांची होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 शलोमोन राजाने सर्व इस्राएलातून तीस हजार पुरुष मजूर घेतले, Viz kapitola |