१ राजे 5:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 परमेश्वराने शलमोनाला कबूल केल्याप्रमाणे, त्याने त्यास शहाणपण दिले. आणि हिराम व शलमोन या दोघांमध्ये सख्य निर्माण झाले. या दोन राजांनी आपसात शांततेचा करार केला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 परमेश्वराने आपल्या वचनानुसार शलमोनाला शहाणपण दिले; हीराम व शलमोन ह्यांच्यामध्ये सख्य राहिले आणि त्या दोघांनी करारमदार केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 अभिवचन दिल्याप्रमाणे याहवेहने शलोमोनला ज्ञान दिले. हीराम आणि शलोमोन यांच्यात शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी शांतीचा करार केला. Viz kapitola |