Online Bible

- Reklamy -




१ राजे 4:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 इस्राएलचे कारभाराच्या सोयीसाठी बारा भाग पाडलेले होते. प्रत्येक भागावर शलमोनाने कारभारी नेमले होते. त्या त्या भागातून अन्नधान्य गोळा करून राजाच्या कुटुंबियांना देण्याची त्यांची जबाबदारी होती. बारा कारभाऱ्यापैकी प्रत्येकावर प्रतिवर्षी एक महिना ही पाळी येई.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 शलमोनाचे बारा कमावीसदार असत; ते सर्व इस्राएलावर नेमलेले असून राजाला व त्याच्या घराण्याला अन्नसामग्री पुरवत; वर्षातून एकेका महिन्याचा पुरवठा करण्याचे काम एकेकाकडे असे.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 शलोमोनने सर्व इस्राएलात बारा जिल्हाधिकारीही नेमले होते. ते राजाला आणि राजघराण्याला अन्नसामुग्री पुरवित असत. प्रत्येकाला वर्षातून एकदा, महिनाभर सामुग्री पुरवावी लागत असे.

Viz kapitola kopírovat




१ राजे 4:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy