१ राजे 4:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 अहीशार हा राजाच्या महालातील सर्व गोष्टींचा प्रमुख होता, अब्दाचा पुत्र अदोनीराम गुलामांच्या खात्याचा प्रमुख होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 अहीशार हा खानगी कारभारी (घरकारभारी) होता; व अब्दाचा पुत्र अदोनीराम बिगार्यांवर होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 अहीशार, राजवाड्या संबंधीच्या कामकाजाचा व्यवस्थापक होता. अब्दाचा पुत्र अदोनिराम हा मजुरांवर अधिकारी होता. Viz kapitola |