१ राजे 4:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 पूर्वेकडील सर्वांपेक्षा शलमोनाचे शहाणपण अधिक होते. मिसरमधल्यापेक्षा ते थोर होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 शलमोनाचे शहाणपण सर्व पूर्वदेशनिवासी आणि मिसरी ह्यांच्याहून अधिक होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 पूर्वेकडील देशातील सर्व लोकांपेक्षा किंवा इजिप्तमधील सर्व ज्ञानापेक्षा शलोमोनचे ज्ञान फार मोठे होते. Viz kapitola |