१ राजे 4:13 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 रामोथ-गिलादावर बेन-गेबेर; हा प्रमुख होता. गिलाद येथील मनश्शेचा पुत्र याईर याची सर्व गावे, बाशानातले अर्गोब प्रांत हे भाग त्याच्याकडे होते. या भागात भक्कम तटबंदीची आणि पितळेची अडसर असणारी साठ मोठी नगरे होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 रामोथ-गिलादात बेन-गेबेर होता (ह्याच्याकडे मनश्शेचा पुत्र याईर ह्याची गिलादातली गावे होती; ह्याशिवाय आणखी बाशानातला अर्गोब प्रांत ह्यातली तटबंदी व पितळेचे अडसर असलेली साठ मोठी नगरे त्याच्याकडे होती); Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 बेन-गेबेर हा रामोथ-गिलआदवर (मनश्शेहहचा पुत्र याईरची गावे, त्याचप्रमाणे बाशानातील अर्गोब व त्यातील तटबंदीची व कास्याच्या अडसरांची फाटके असलेली साठ मोठी नगरे याच्याकडे होती); Viz kapitola |