Online Bible

- Reklamy -




१ राजे 3:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 शलमोन गिबोन येथे असतानाच परमेश्वराने एका रात्री त्यास स्वप्नात दर्शन दिले तो म्हणाला, माग! “तुला काय हवे ते माग मी ते देईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनाला दर्शन दिले; देवाने त्याला म्हटले, “तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 गिबोन येथे त्या रात्री याहवेहने शलोमोनला स्वप्नात दर्शन दिले आणि परमेश्वर म्हणाले, “मी तुला जे काही द्यावे असे तुला वाटते ते माग.”

Viz kapitola kopírovat




१ राजे 3:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy