१ राजे 3:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 राजाने मग आपल्या सेवकाला एक तलवार घेऊन यायला सांगितले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग राजा म्हणाला, “मला तलवार आणून द्या.” तेव्हा राजाला तलवार आणून दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 तेव्हा राजाने म्हटले, “मला एक तलवार आणून द्या.” तेव्हा त्यांनी राजासाठी तलवार आणली. Viz kapitola |