१ राजे 3:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 तेव्हा मी झोपेत असताना त्या रात्रीच तिने माझे बाळ माझ्या कुशीतून घेतले आणि ते स्वत:कडे ठेवून आपले मृत बालक माझ्या अंथरुणावर ठेवले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तेव्हा हिने अर्ध्या रात्री उठून मी आपली दासी निद्रिस्त असता माझा मुलगा माझ्यापासून घेऊन आपल्या उराशी निजवला आणि आपले मेलेले मूल माझ्या उराशी निजवले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 तेव्हा ती मध्यरात्री उठली आणि मी आपली दासी झोपेतच असताना माझ्याजवळ झोपलेले माझे मूल तिने घेतले आणि तिने ते तिच्या उराशी ठेवले व तिचे मेलेले मूल माझ्या उराशी ठेवले. Viz kapitola |