१ राजे 3:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 परमेश्वराचे मंदिर अजून बांधून पुरे झाले नव्हते त्यामुळे लोक यज्ञात बली अर्पण करायला डोंगरमाथ्यासारख्या उंच ठिकाणी जात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्या दिवसापर्यंत परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधले नसल्याकारणाने लोकांना उच्च स्थानी यज्ञयाग करावे लागत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तथापि लोक अजूनही उच्च स्थानावर आपली यज्ञार्पणे करीत असत. कारण याहवेहच्या नावाचे मंदिर अजून बांधून झाले नव्हते. Viz kapitola |