१ राजे 22:52 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी52 अहज्याने परमेश्वराचे अनेक अपराध केले. आपले वडिल अहाब, आई ईजबेल आणि नबाटाचा पुत्र यराबाम या सगळ्यांनी जे केले तेच याने केले. या सर्व राज्यकर्त्यांनी इस्राएली लोकांस आणखी पापात लोटले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)52 परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, त्याच्या आईबापांच्या आणि इस्राएल लोकांच्या हातून पाप करवणारा नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या मार्गाने तो चालला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती52 याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते त्याने केले, कारण त्याने ज्यांनी इस्राएलास पाप करावयाला भाग पाडले असा आपला पिता, आई व नेबाटाचा पुत्र यरोबोअम त्यांचे अनुसरण केले. Viz kapitola |