Online Bible

- Reklamy -




१ राजे 22:51 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

51 अहज्या अहाबाचा पुत्र होता. यहोशाफाटाच्या यहूदावरील सत्तेच्या सतराव्या वर्षी अहज्या इस्राएलाचा राजा झाला. शोमरोन मध्ये त्याने दोन वर्षे राज्य केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

51 यहूदाचा राजा यहोशाफाट ह्याच्या कारकिर्दीच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्या शोमरोन येथे इस्राएलावर राज्य करू लागला; त्याने इस्राएलावर दोन वर्षे राज्य केले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

51 यहूदीयाचा राजा यहोशाफाटच्या राज्याच्या सतराव्या वर्षी अहाबाचा पुत्र अहज्याह हा शोमरोनात इस्राएलचा राजा झाला आणि त्याने इस्राएलवर दोन वर्षे राज्य केले.

Viz kapitola kopírovat




१ राजे 22:51

Následuj nás:

Reklamy


Reklamy