१ राजे 22:46 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी46 त्याचे वडिल आसा राज्य करीत असताना जे पुरुषगमन करणारे राहून गेले होते त्यांना यहोशाफाटाने त्यांना हाकलून लावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)46 त्याचा पिता आसा ह्याच्या वेळी जे पुरुषगामी राहून गेले होते त्यांना त्याने देशातून घालवून दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती46 त्याचा पिता आसाच्या कारकिर्दीच्या नंतरही चालू असलेली मंदिरातील पुरुषगामी यातून त्याने देशाला मुक्त केले. Viz kapitola |