१ राजे 22:45 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी45 राजा यहोशाफाट शूर होता. त्याने बऱ्याच लढाया केल्या. त्याने जे केले त्याची हकिकत यहूदाच्या राजांचा इतिहास या ग्रंथात आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)45 यहोशाफाटाने केलेल्या बाकीच्या गोष्टी, त्याने दाखवलेला पराक्रम, त्याने केलेली युद्धे, ह्या सर्वांचे वर्णन यहूदाच्या राजांच्या बखरीत केले आहे, नाही काय? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती45 यहोशाफाटच्या राज्याच्या इतर घटना, त्याने हस्तगत केलेल्या गोष्टी, त्याचे लष्करी कार्य या सर्वांचे वर्णन यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात केलेले नाही काय? Viz kapitola |