१ राजे 22:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 अहाब मरण पावला व त्यास त्याच्या पूर्वजांशेजारी दफन करण्यात आले. त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 अहाब आपल्या पितरांजवळ जाऊन निजला, आणि त्याचा पुत्र अहज्या त्याच्या जागी राजा झाला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 अहाब आपल्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याचा पुत्र अहज्याह त्याचा वारस म्हणून राजा झाला. Viz kapitola |