Online Bible

- Reklamy -




१ राजे 22:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 हा इस्राएलचा अहाब राजा नव्हे हे त्या रथाधिपतीच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यास मारले नाही.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 रथाच्या सरदारांनी हा इस्राएलाचा राजा नाही असे पाहिले तेव्हा त्याचा पाठलाग करायचे सोडून ते परतले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.

Viz kapitola kopírovat




१ राजे 22:33

Následuj nás:

Reklamy


Reklamy