१ राजे 22:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी32 तेव्हा युध्द चालू असताना या रथाधिपतींनी राजा यहोशाफाटाला पाहिले. “तोच इस्राएलचा राजा असे त्यांना वाटले.” त्यामुळे त्याचा ते वध करायला निघाले. यहोशाफाट आरडाओरडा करु लागला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)32 त्या रथाच्या सरदारांनी यहोशाफाटाला पाहिले तेव्हा ते म्हणाले, “हाच इस्राएलाचा राजा आहे.” म्हणून त्यांनी त्याच्याशी लढण्यासाठी मोर्चा फिरवला; तेव्हा यहोशाफाटाने आरोळी ठोकली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती32 रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा खचितच इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण जेव्हा यहोशाफाट मोठ्याने रडला, Viz kapitola |