१ राजे 22:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 अरामाच्या राजाकडे बत्तीस रथाधिपती होते. त्या राजाने या बत्तीस जणांना इस्राएलाच्या राजाचा शोध घ्यायला सांगितले. राजाला ठार करण्याबद्दल त्याने त्यांना बजावले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा केली होती की, ‘लहानथोरांपैकी कोणाशीही लढू नका, इस्राएलाच्या राजाशी मात्र लढा.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 आता अरामाच्या राजाने आपल्या बत्तीस रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.” Viz kapitola |