१ राजे 22:14 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 पण मीखाया म्हणाला, “नाही, कदापि नाही. जे परमेश्वर माझ्याकडून वदवतो तेच मी सांगेन. माझी तशी प्रतिज्ञाच आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 मीखाया म्हणाला, “परमेश्वराच्या जीविताची शपथ, परमेश्वर जे काही मला सांगेल तेच मी बोलेन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 पण मिखायाह म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ, याहवेह मला जे काही सांगतील तेच मी त्याला सांगेन.” Viz kapitola |