१ राजे 21:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांस एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तिने पत्रात ह्याप्रमाणे लिहिले, “उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 त्या पत्रांमध्ये तिने लिहिले: “शहरात उपास जाहीर करा आणि नाबोथला सर्वात महत्त्वाच्या स्थळी बसवा. Viz kapitola |