१ राजे 2:6 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तुझ्याजवळ असलेल्या ज्ञानाने यवाबाबरोबर, जसे तुला योग्य वाटेल तसा तू वाग व त्याचे पिकलेले केस शांतीने कबरेत उतरू देऊ नको. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तर तू आपल्या बुद्धीचा उपयोग कर; त्याचे पिकलेले केस अधोलोकी शांतीने उतरू देऊ नकोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तुझ्या सुज्ञतेनुसार त्यांचे कर, परंतु त्याचे पिकलेले डोके शांतीने कबरेत जाऊ देऊ नकोस. Viz kapitola |