१ राजे 2:40 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 तेव्हा शिमीने आपल्या गाढवावर खोगीर चढवले आणि तो गथ येथे आखीश राजाकडे आपले नोकर शोधायला निघाला. तिथे ते मिळाल्यावर त्यांना त्याने परत घरी आणले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 मग शिमी आपल्या गाढवांवर खोगीर घालून आपल्या दासांचा शोध करण्यासाठी गथास आखीशाकडे गेला व त्यांना तेथून घेऊन आला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 हे ऐकताच, त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि त्याच्या गुलामांचा शोध करीत आखीशकडे गथ येथे गेला. शिमीने जाऊन गथवरून आपल्या गुलामांना परत आणले. Viz kapitola |