१ राजे 2:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 यवाबाच्या जागी राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 राजाने त्याच्या जागी यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला मुख्य सेनापती नेमले आणि अब्याथाराच्या जागी सादोकाला याजक नेमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 मग राजाने यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याला योआबाच्या जागी सैन्याचा अधिकारी म्हणून आणि अबीयाथाराच्या जागी सादोकला याजक म्हणून नेमले. Viz kapitola |