१ राजे 2:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 तेव्हा राजाने बनायाला हुकुम केला, “तो म्हणतो तसे कर त्यास तिथेच ठार कर, मग त्याचे दफन कर. म्हणजे मग आमच्या घराण्यावरचा यवाबाचा कलंक पुसला जाईल. यवाबाने निरपराधांची हत्या केली तो हा कलंक होय. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 राजा त्याला म्हणाला, “त्याच्याच म्हणण्याप्रमाणे त्याला मारून टाक व त्याला मूठमाती दे, म्हणजे यवाबाने विनाकारण रक्तपात केला आहे ह्या दोषाचे माझ्यावरून व माझ्या बापाच्या घराण्यावरून तू निवारण करशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 तेव्हा राजाने बेनाइयाहला आज्ञा केली, “तो म्हणतो तसे कर. त्याला मारून त्याला गाडून टाक आणि योआबाने विनाकारण रक्त सांडल्याच्या दोषातून मला व माझ्या सर्व कुटुंबाला मुक्त कर. Viz kapitola |