१ राजे 2:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 आता माझे एक मागणे आहे. कृपाकरून नाही म्हणू नकोस” बथशेबाने “तुला काय हवे?” असे विचारले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 आता मी तुझ्याजवळ एक विनंती करीत आहे, तू मला नाही म्हणू नकोस.” ती म्हणाली, “बोल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तर आता मला तुमच्याकडे एक विनंती करावयाची आहे. मना करू नका.” ती म्हणाली, “बोल.” Viz kapitola |