१ राजे 2:10 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग दावीद मरण पावला. त्याच्या पुर्वजांसारखे दावीद नगरात त्याचे दफन झाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 नंतर दावीद आपल्या पितरांजवळ जाऊन निजला आणि त्याला दावीदपुरात मूठमाती दिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 यानंतर दावीद त्याच्या पूर्वजांसोबत विसावला आणि दावीदाच्या नगरात त्याला पुरले गेले. Viz kapitola |