१ राजे 1:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया, नाथान संदेष्टा, शिमी रेई आणि दाविदाच्या पदरी असलेले वीर, ह्यानी अदोनीयाला अनुसरले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बनाया. नाथान संदेष्टा, शिमी, रेई व दाविदाचे शूर वीर हे अदोनीयाच्या पक्षाला मिळाले नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु सादोक याजक, यहोयादाचा पुत्र बेनाइयाह, नाथान संदेष्टा, शिमी आणि रेई आणि दावीदाचा खास रक्षक हे अदोनियाहला मिळाले नाही. Viz kapitola |