१ राजे 1:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सरूवेचा पुत्र यवाब आणि याजक अब्याथार यांच्याशी अदोनीयाने बोलणे केले. त्यांनी अदोनीयाला अनुसरून त्यास सहाय्य केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्याने सरूवेचा पुत्र यवाब व अब्याथार याजक ह्यांच्याशी बोलणे केले. ते अदोनीया ह्याच्या पक्षाचे होऊन त्याला मदत करणारे झाले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 जेरुइयाहचा पुत्र योआब आणि अबीयाथार याजक यांच्याशी अदोनियाहने चर्चा केली आणि त्यांनी त्याला पाठिंबा दिला. Viz kapitola |