Online Bible

- Reklamy -




१ राजे 1:48 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

48 आणि राजा म्हणाला, “इस्राएलाच्या परमेश्वर देव धन्य असो. परमेश्वराने माझ्या डोळ्यादेखत एका व्यक्तीला माझ्या राजासनावर बसवले आहे.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

48 राजाने असेही म्हटले की, “ज्याने आज प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांदेखत एकाला माझ्या गादीवर बसवले तो इस्राएलाचा देव धन्य!”’

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

48 आणि म्हटले, ‘याहवेह, इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला आज माझ्या राजासनावरचा माझा वारस मला पाहू दिला, त्यांचे नाव धन्यवादित असो.’ ”

Viz kapitola kopírovat




१ राजे 1:48

Následuj nás:

Reklamy


Reklamy