१ राजे 1:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 यहोयादाचा पुत्र बनाया राजाला म्हणाला, “आमेन! परमेश्वर, माझ्या स्वामीचा देव याला मान्यता देवो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 यहोयादाचा पुत्र बनाया म्हणाला, “आमेन, माझ्या स्वामीराजांचा देव परमेश्वर ह्याचेही असेच म्हणणे आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 यहोयादाचा पुत्र बेनाइयाह याने राजाला उत्तर दिले, “आमेन! याहवेह, माझ्या स्वामींचे परमेश्वर असेच घोषित करोत. Viz kapitola |