१ राजे 1:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 तेथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्यास इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. रणशिंग फुंकून जाहीर करावे की “शलमोन राजा चिरायू असो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेमावे, आणि कर्णा वाजवून, शलमोन राजा चिरायू होवो असे पुकारावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 तिथे सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी त्याचा इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक करावा. कर्णे वाजवून घोषणा करावी, ‘शलोमोन राजा चिरायू होवोत!’ Viz kapitola |