१ राजे 1:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 तेव्हा राजा दावीद म्हणाला, “बथशेबाला पुन्हा माझ्याकडे बोलवा” त्याप्रमाणे बथशेबा राजासमोर येवून उभी राहिली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 दावीद राजा म्हणाला, “बथशेबेस माझ्याकडे बोलवा.” ती राजाच्या हुजुरास येऊन त्याच्यासमोर उभी राहिली. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 मग दावीद राजा म्हणाला, “बथशेबाला आत बोलवा,” तेव्हा ती राजाच्या उपस्थितीत येऊन उभी राहिली. Viz kapitola |