१ राजे 1:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 राजाच्या सेवकांनी त्यास सांगितले, “तेव्हा नाथान संदेष्टा राजाच्या समोर आला” व खाली लवून अभिवादन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 लोक राजाला म्हणाले, “पाहा, नाथान संदेष्टा आला आहे.” त्याने राजासमोर होऊन त्याला भूमीपर्यंत लवून मुजरा केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 आणि राजाला सांगण्यात आले, “नाथान संदेष्टा आले आहेत.” म्हणून तो राजासमोर गेला आणि जमिनीपर्यंत लवून दंडवत केले. Viz kapitola |