१ राजे 1:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 महाराज, आता सर्व इस्राएल लोकांचे तुमच्याकडे लक्ष लागले आहे. स्वत:नंतर तुम्ही कोणाला राजा म्हणून घोषित करता याची ते वाट बघत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 माझ्या स्वामीराजानंतर गादीवर कोणी बसावे हे आपल्या तोंडून समजावे म्हणून सर्व इस्राएल लोकांचे डोळे आपल्याकडे लागले आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 माझे स्वामी, सर्व इस्राएली लोकांचे डोळे आपणाकडे लागले आहेत, की आपण हे घोषित कराल की माझ्या स्वामीनंतर तुमच्या सिंहासनावर कोण बसणार. Viz kapitola |