१ राजे 1:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 तर आता पाहा, अदोनीया राजा झाला आहे, आणि तुम्ही माझे स्वामी महाराज, तुम्हास याची माहितीही नाही का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 पण आता अदोनीया राजा होऊन बसला आहे हे माझ्या स्वामीराजांना ठाऊकदेखील नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 परंतु आता अदोनियाह राजा झाला आहे, आणि माझ्या स्वामींना यातील काहीही माहीत नाही. Viz kapitola |