१ राजे 1:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तेव्हा राजाला भेटायला बथशेबा त्याच्या खोलीत गेली राजा फारच थकला होता, शुनेमची अबीशग राजाची सेवा करत होती. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 मग बथशेबा खोलीत राजाकडे गेली; राजा फार वृद्ध झाला होता, त्याची सेवा शुनेमकरीण अबीशग ही करीत होती. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 तेव्हा बथशेबा वृद्ध राजाला भेटण्यास त्यांच्या खोलीत गेली, तिथे शूनेमकरीण अबीशग त्यांची सेवा करीत होती. Viz kapitola |