१ राजे 1:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 तर आता चल मी तुला सल्ला देतो, अशारितीने तू आपला जीव व तुझा मुलगा शलमोन याचा जीव वाचवशील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तर मी तुला आता मसलत देतो; तिच्या योगे तू आपला व आपला पुत्र शलमोन ह्याचा प्राण वाचवशील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तर आता, तू आपला स्वतःचा आणि तुझा पुत्र शलोमोन याचा जीव कसा वाचवावा असा बोध मी तुला देतो. Viz kapitola |