१ राजे 1:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आता राजा दावीद म्हातारा होऊन उतारवयात पोहोंचला होता. त्यांनी त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्यास ऊब येईना. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दावीद राजा आता वृद्ध व वयातीत झाला होता; ते त्याच्यावर पांघरुणे घालत तरी त्याला ऊब येत नसे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जेव्हा दावीद राजा फार वृद्ध झाला, तेव्हा त्याच्यावर कितीही पांघरुणे घातली तरी त्याला ऊब येत नसे. Viz kapitola |